मराठा सेवा संघ केवळ एक संघटन नाही तर येणाऱ्या शेकडो पिढ्यांसाठी विचाराची शिदोरी- डॉ.बालाजी जाधव

मराठा सेवा संघाच्या विविध कक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र बुलढाणा  – गेल्या 34 वर्षापासून मराठा सेवा संघ हा ताठ मानेने चालतोय कारण शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या सारखे नेतृत् कणखर आहे. मराठा सेवा संघाने जिजाऊंचा विचार दिला. आम्ही काहीही लिहू आणि लोक गुमान वाचतील अशा लोकांना आज काहीबाही  लिहिताना मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड दिसते. हेच … Continue reading मराठा सेवा संघ केवळ एक संघटन नाही तर येणाऱ्या शेकडो पिढ्यांसाठी विचाराची शिदोरी- डॉ.बालाजी जाधव