देऊळघाट शिवारात देशी बनावटीचे अग्नीशस्त्र, काडतुसे बाळगणार्‍यास पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पिस्टल १, जिवंत काडतुसे ५ असा एकूण ४५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त        बुलढाणा न्यूज : येत्या गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, विधान सभा निवडणूक २०२४, राजकिय व सामाजिक क्षेत्राशी निगडीत विविध आंदोलनं यांचे पार्श्वभूमिवर जिल्ह्यामध्ये शांतता राहून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी बुलढाणा पोलीस दलाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत … Continue reading देऊळघाट शिवारात देशी बनावटीचे अग्नीशस्त्र, काडतुसे बाळगणार्‍यास पकडले