माँसाहेब जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन

सोयाबीन-कापूस प्रश्नी रविकांत तुपकर करणार बुधवारपासून आंदोलन         बुलढाणा न्यूज : शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी सोयाबीन-कापूस प्रश्नी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आंदोलन उगारले आहे. सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीला मजबूत कंपाऊंड यासह शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण मागण्यांसंदर्भात सरकारने मंगळवार, ३ सप्टेंबर पर्यंत ठोस निर्णय घेतले नाही, तर बुधवार ४ सप्टेंबर पासून … Continue reading माँसाहेब जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन