कीटकनाशक हाताळणीचे प्रात्यक्षिक

बुलढाणा: कृषी महाविदयालय, अकोलाच्या विद्यार्थिंनी कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा मार्फत माळविहीर येथे कीटकनाशक हाताळणीचे व फवारताना घ्यावयाची काळजी याचे प्रात्यक्षिक सादर केले. एकात्मिक कीड व्यवस्थापनात किडीची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्यासाठी रासायनिक कीटकनाशकाचा महत्वाचा वाटा आहे. मात्र, ही कीटकनाश‌के विषारी असून, हाताळणी आणि फवारणी करतांना खबरदारी घेणे गरजेचे आहे.         याप्रसंगी … Continue reading कीटकनाशक हाताळणीचे प्रात्यक्षिक