बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव निमित्ताने तीन दिवस ज्ञानेश्वरी व्याख्यान

प्रख्यात व्याख्याते गणेश शिंदे यांचे व्याख्यान बुलढाणा अर्बन कर्मचार्‍यांसाठी वृक्षारोपण वृक्ष लावा बक्षीस मिळवा               बुलढाणा:- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुलढाणा परिवाराकडून बुलढाणा अर्बन गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली असून गणेश उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या जात आहे, यामध्ये … Continue reading बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव निमित्ताने तीन दिवस ज्ञानेश्वरी व्याख्यान