परिवहन महामंडळात युवा कार्य प्रशिक्षण योजनेत संधी

गुरूवारला उमेदवारांसाठी मेळावा बुलढाणा (जिमाका) : राज्य मार्ग परिवहन महामंडळात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत कार्य प्रशिक्षण उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या निवडीसाठी गुरूवार, दि. २९ ऑगस्ट रोजी मेळावा घेण्यात येणार आहे. यात पात्र युवकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यात लिपीक टंकलेखकाच्या १२ जागा भरण्यात येणार आहे. यासाठी पात्रता पदवीधर, टायपिंग … Continue reading परिवहन महामंडळात युवा कार्य प्रशिक्षण योजनेत संधी