लाडकी बहिण योजनेचे असे आले तालुका निहाय अर्ज; छाननी पूर्ण

आतापर्यंत 3 लाख 87 हजार 81 अर्ज प्राप्त     बुलढाणा न्यूज : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत आतापर्यंत 3 लाख 87 हजार 81 अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील 3 लाख 86 हजार 698 अर्जांची तालुकास्तरावर छाननी पूर्ण करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्जांची छाननी करण्यात बुलढाणा जिल्हा अमरावती विभागात प्रथम क्रमांकावर आहे. असे झाले अर्ज … Continue reading लाडकी बहिण योजनेचे असे आले तालुका निहाय अर्ज; छाननी पूर्ण