बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात आठ बीएसएनएलचे नवीन टॉवर उभारल्या जाणार

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश बुलढाणा न्यूज- ग्रामीण भागातही बीएसएनएलची मोबाईल आणि इंटरनेट सेवा ग्राहकांना उत्तमरीत्या मिळावी. या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी नवीन टॉवरची मागणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यात आता 8 नविन टॉवर उभारल्या जाणार आहे.          बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात भारतीय दूरसंचार निगम अर्थात बीएसएनएलची सेवा मिळत … Continue reading बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात आठ बीएसएनएलचे नवीन टॉवर उभारल्या जाणार