125 पोलिस शिपाई पदासाठी पात्र ठरलेल्या 1 हजार 366 उमेदवारांची शनिवार, 13 जुलै रोजी लेखी परीक्षा

लेखी परीक्षा शनिवार, दि. 13 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते 11.30 या वेळेत चिखली रस्त्यावरील सहकार विद्या मंदिर, बुलढाणा येथे घेतली जाणार आहे. बुलढाणा न्यूज : बुलढाणा जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील सन 2022-23 मधील रिक्त असलेल्या 125 पोलिस शिपाई पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा शनिवार, दि. 13 जुलै … Continue reading 125 पोलिस शिपाई पदासाठी पात्र ठरलेल्या 1 हजार 366 उमेदवारांची शनिवार, 13 जुलै रोजी लेखी परीक्षा