लंडनच्या डॉ.बाळासाहेब भाला यांच्याहस्ते एडेड हायस्कुल मध्ये वृक्षारोपण

Plantation of trees in Aided High School by Dr. Balasaheb Bhala of London            बुलढाणा न्यूज : राष्ट्रीय हरित सेना एडेड हायस्कूल बुलढाणा यांच्या वतीने सर्व प्रथम  राष्ट्रीय हरित सेनेच्या नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. यानंतर वृक्षांना  आळे तयार करणे, परिसरातील वृक्षांची जनगणना, पर्यावरणपुरक नैसर्गिक राखी तयार करणे, शाळूमाती गणपती निर्मिती … Continue reading लंडनच्या डॉ.बाळासाहेब भाला यांच्याहस्ते एडेड हायस्कुल मध्ये वृक्षारोपण