पावसाळ्यात उद्भवणार्‍या आजारांना आळा घालण्यासाठी स्टॉप डायरिया अभियान प्रभावीपणे राबवाः मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम

       बुलढाणा न्यूज : अतिसाराला प्रतिबंध करण्यासाठी सोमवार, दि. 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 दरम्यान स्टॉप डायरिया अभियान राबवण्यात येत आहे. पावसाळ्यात उद्भवणार्‍या आजारांना आळा घालण्यासाठी स्टॉप डायरिया अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले. स्टॉप डायरिया अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी आज दि. 8 जुलै रोजी ग्रामसेवक … Continue reading पावसाळ्यात उद्भवणार्‍या आजारांना आळा घालण्यासाठी स्टॉप डायरिया अभियान प्रभावीपणे राबवाः मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम