पिंप्री गवळीच्या उबाळे कुटुंबियांनकडून सत्यशोधक विचारांची पेरणी

       बुलढाणा न्यूज : महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची पेरणी करत पिंप्री गवळी येथील उबाळे कुटुंबियांनी आईच्या मृत्यूनंतर अस्थिंचे विसर्जन शेतात करत त्यावर वृक्षारोपण करीत कृती मधून सामाजिक संदेश दिला आहे.         पिंप्री गवळी येथील मारोती कडुजी उबाळे यांच्या आई सुशीलाबाई कडुजी उबाळे (वय 84) यांचे शुक्रवार, दिनांक 5 जुलै … Continue reading पिंप्री गवळीच्या उबाळे कुटुंबियांनकडून सत्यशोधक विचारांची पेरणी