बुलडाणा सैनिक कार्यालयात माजी सैनिकांसाठी मानधनावर भरती

बुलडाणा न्यूज : जिल्हा सैनिक कार्यालयात माजी सैनिक प्रवर्गातून तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने तीन पदांवर नियुक्ती करण्यत येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.       सभामंडप मॅनेजर हे 1 पदा फक्त माजी सैनिक जेसीओ, सफाई कर्मचारी 1 पद माजी सैनिक, सिव्हिलीयन, आणि चौकीदार हे 1 पद माजी … Continue reading बुलडाणा सैनिक कार्यालयात माजी सैनिकांसाठी मानधनावर भरती