नव्या जोमाने संघर्ष करु व ईपीएस 95 पेंशनधारकांच्या मागण्या पदरात पाडून घेऊःकमांडर अशोक राऊत

    बुलढाणाः लोकसभा निवडणुका संपल्या असून आता पुन्हा नव्या जोमाने संघर्ष करुन नवीन सरकार कडून ईपीएस 95 पेंशन धारकांच्या न्याय्य मागण्या पदरात पाडून घेऊ असे वक्तव्य ईपीएस 95चे राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी केले. ते गुरुवार, दि.6 जून रोजी संघटनेच्या सातव्या स्थापना दिनाचे कार्यक्रमात बोलत होते.    संपूर्ण देशात संघटनेचा … Continue reading नव्या जोमाने संघर्ष करु व ईपीएस 95 पेंशनधारकांच्या मागण्या पदरात पाडून घेऊःकमांडर अशोक राऊत