लाखो झाडे लावण्याचा पर्यावरण ग्रुपने केला संकल्प

       बुलडाणा- सर्वत्र मोठ्याप्रमाणात वृक्षतोड होत आहे. त्यामुळे यंदादेखील बुलडाणा पर्यावरण ग्रुपने लाखो झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. शहरातील रस्त्याच्या दुतर्फाला लावलेल्या झाडाभवतींचा कचरा व प्लास्टिक जमा करण्यात आले व झाडाभोवती आळे करण्यात आले.        पावसाळ्यात या झाडांभावेती पाणी मुरुन झाडाची वाढ होईल, तसेच छोट्यारोपट्या भवती असलेले गाजर गवत काढून छोटी … Continue reading लाखो झाडे लावण्याचा पर्यावरण ग्रुपने केला संकल्प