तीन महिन्याच्या कालावधीत 101 जणांचा मृत्यू (101 people died in a period of three months)

बुलढाणा परिवहन विभाग उपाययोजना करणार          बुलढाणा न्यूज : जिल्ह्यातील अपघाताच्या आकडेवारीमध्ये दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने हेल्मेटचा वापराची सक्ती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. गेल्या जानेवारी ते डिसेंबर 2023 … Continue reading तीन महिन्याच्या कालावधीत 101 जणांचा मृत्यू (101 people died in a period of three months)