राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 2 वाहनासह 8 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

* आचारसंहिता कालावधी 70 गुन्हे नोंद * उत्पादन शुल्कचे चेकपोस्ट बुलढाणा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीमध्ये विशेष मोहिम राबविण्यात आली. यात 70 गुन्हे नोंदविण्यात आले आहे. यात 68 वारस गुन्हे आणि 69 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत 2 वाहनासह 8 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 8 … Continue reading राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 2 वाहनासह 8 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त