एक महिन्यानंतर मंत्र्यांच्या घरावर आशा व गटप्रवर्तक धडक देतील

सरकारची कामगार विरोधी धोरणे बदलविण्यासाठी कामगारांनी एकजूटीने संघर्ष करावा – राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष  कॉ.डॉ.डी.एल.कराड         बुलढाणा न्यूज –  देशांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य माणसाच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी काही महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये त्याचे खाजगीकरण करून त्यामध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा न देता कंत्राटी कर्मचारी म्हणून … Continue reading एक महिन्यानंतर मंत्र्यांच्या घरावर आशा व गटप्रवर्तक धडक देतील