बालीकेवर अत्याचार करणार्‍या नराधमास पोलीसांनी पकडले

The police caught the who tortured the girl कोणाला सांगू नको नाही तर तुला जीवाने मारून टाकीन आरोपीने दिली होती पिडीतेस धमकी              बुलढाणा न्यूज – सहा वर्षीय अल्पवयीन पिडीता ही घरातून बाहेर खेळण्याकरीता गेली असता नराधमाने अल्पवयीन मुलीस खाऊचे आमिष दाखवत घरात बोलावित चिमुकलीवर अत्याचार केल्याची कलंकीत करणारी घटना … Continue reading बालीकेवर अत्याचार करणार्‍या नराधमास पोलीसांनी पकडले