रायपूर पोलीसांची अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आठ हजार रुपयाचा मद्यसाठा जप्त बुलढाणा न्यूज – पिंपळगाव सराई, घटनांद्रा, धासाळवडी, साखळी खुर्द या ठिकाणी ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023 असून त्यामध्ये जनतेतून थेट सरपंच व इतर सदस्य यांची निवडणूक करिता आज रविवार, दि.5 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्या अनुषंगाने रायपूर पोलीस स्टेशन हद्दीत हातभट्टी, देशी दारुचा … Continue reading रायपूर पोलीसांची अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed