धाडसी निर्णय घेणार्‍या बेडर पंतप्रधान-इंदिरा गांधी Indira Gandhi

Badr Prime Minister who took bold decisions-Indira Gandhi       आपल्या पित्याकडुन मोठया हिम्मतीने, आत्मविश्वासाने व युगधारणेने इतिहासाचा वारसा प्रियदर्शनीने निर्भयपणे स्विकारला आहे. काळाने मोठया कौशल्याने तिला आमच्या देशाच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र ठरविले आहे. जे कधीही पडद्याआड होऊच शकत नाही. कारण आपली भुमिका इतिहासाच्या रंगभुमीवर यथायोग्यपणे पार पाडीत असतांना अमिट असा ठसा उमटविणे … Continue reading धाडसी निर्णय घेणार्‍या बेडर पंतप्रधान-इंदिरा गांधी Indira Gandhi