विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रारूप मतदार यादी आज होणार प्रसिद्ध

अडचणींचे निराकरण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1950  Toll free number 1950 वर संपर्क साधावा       बुलढाणा न्यूज – निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमानुसार आज दि. 27 ऑक्टोंबर 2023 रोजी प्रारुप मतदार यादी सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पुनरिक्षण … Continue reading विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रारूप मतदार यादी आज होणार प्रसिद्ध