अग्निवीर अक्षय गवते कुटूंबियांचे माजी सैनिक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल रोहित चौधरी यांच्याकडून सांत्वन

राष्ट्रीय कॉग्रेसचे राहुल गांधी Rahul Gandhi यांचे प्रतिनिधी म्हणून आले होते कर्नल रोहित चौधरी Colonel Rohit Chaudhary              बुलढाणा न्यूज www.buldhananews.com – बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील शहीद अग्निवीर अक्षय गवते  Agnivir Akshaya Gavte यांच्या कुटुंबाची आज गुरुवार, दि.26 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रीय अध्यक्ष माजी सैनिक विभाग नवी दिल्लीचे कर्नल रोहित … Continue reading अग्निवीर अक्षय गवते कुटूंबियांचे माजी सैनिक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल रोहित चौधरी यांच्याकडून सांत्वन