बुलढाणा न्यूज www.buldhananews.com– अखिल भारतीय काँग्रेस कमिटी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे प्रतिनिधी म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी माजी सैनिक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल रोहीत चौधरी National President of Ex-Servicemen’s Section Colonel Rohit Choudharyहे आज गुरुवार, 26 ऑक्टोबर 2023 रोजी पिंपळगाव सराई येथील अग्निवीर दिवंगत अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. यावेळी दिवंगत … Continue reading राहुल गांधी यांचे प्रतिनिधी म्हणून माजी सैनिक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल रोहीत चौधरी आज घेणार अग्निवीर अक्षय यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed