ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे 89 वर्षी निधन (Senior Kirtanist Baba Maharaj Satarkar Died at 89)

नेरुळ येथे होणार अत्यसंस्कार        बुलढाणा न्यूज –  ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर (Senior Kirtanist Baba Maharaj Satarkar) उर्फ निळकंठ ज्ञानेश्वर गोरे यांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्यावर शनिवार, 28 ऑक्टोंबर 2023 रोजी नेरुळ येथे अत्यंसंस्कार होणार आहेत.             बाबा महाराज सातारकर यांचे खरं नाव निळकंठ … Continue reading ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे 89 वर्षी निधन (Senior Kirtanist Baba Maharaj Satarkar Died at 89)