महात्मा गांधी मिशन विद्यापीठाने डॉ.वामनदादा कर्डक यांना मानद डॉक्टयरेट प्रदान करून फुले-आंबेडकरी चळवळीचा सन्मान केला आहे

साहित्यिक कवी तथा चित्रपट निर्माते डॉ.गोविंद गायकी यांचे प्रतिपादन            बुलढाणा न्यूज www.buldhananews.com – फुले-आंबेडकरी विचार घरोघरी पोहचविणारे लोकशाहीर वामनदादा कर्डक यांना प्रदान करण्यात आलेल्या मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर अर्थात डिलीट या अत्युच्च पदवीने डॉ.वामनदादा कर्डक यांचा आत्यंतिक सन्मान करणारी घोषणा नुकतीच जाहीर होताच दि. 21 ऑक्टोंबर 2023 रोजी बुलढाणा येथील … Continue reading महात्मा गांधी मिशन विद्यापीठाने डॉ.वामनदादा कर्डक यांना मानद डॉक्टयरेट प्रदान करून फुले-आंबेडकरी चळवळीचा सन्मान केला आहे