व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणांनी हृदयरोगतज्ञ डॉक्टराचेच ठोके वाढविले

पाच आरोपींना अटक तर तीन आरोपी अद्यापही फरार Threatening to make the video viral, the youth beat the cardiologist           बुलढाणा न्यूज www.buldhananews.com– बुलडाणा शहरातील सुंदरखेड भागातील रहिवाशी हृदयरोगतज्ञ डॉक्टरचे आरोपीने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत साडे आठ लाख रुपयांनी लुबाडले असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. एवढ्यावरच ह्या आरोपींची … Continue reading व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणांनी हृदयरोगतज्ञ डॉक्टराचेच ठोके वाढविले