शेतकरी बांधवांनो तुम्हाला शेतमाल तारण कर्ज योजना माहिती आहे का?

कृषि पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा शेतमाल तारण कर्ज योजनेत या पिकांचा समावेश तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वाघ्या घेवडा (राजमा), बेदाणा, हळद, काजू बी व सुपारी अशा पिकांचा समावेश केलेला आहे.                राज्यातील शेतकर्‍यांनी उत्पादित केलेला … Continue reading शेतकरी बांधवांनो तुम्हाला शेतमाल तारण कर्ज योजना माहिती आहे का?