राजमाता नावाने एक जिल्हा, एक ब्रँड ची घोषणा

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची संकल्पना          बुलढाणा न्यूज – कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांचेद्वारे गुरुवार, दि.12 ऑक्टोबर 2023 रोजी शेतकरी उत्पादक कंपनी व गट यांचेकरिता जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.           या कार्यशाळेचे उदघाटन डॉ.किरण पाटील … Continue reading राजमाता नावाने एक जिल्हा, एक ब्रँड ची घोषणा