शुक्रवारी गरजू आणि रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे (Interviews of job seeking candidates)आयोजन

          बुलढाणा न्यूज – जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर आणि सहयोग मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटीतर्फे शुक्रवार, दि. 13 ऑक्टोबर 2023 रोजी रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. (Interviews of job seeking candidates)             … Continue reading शुक्रवारी गरजू आणि रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे (Interviews of job seeking candidates)आयोजन