पुनर्रचित हवामानावर आधारीत विमा योजना

फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांचे आवाहन             बुलढाणा न्यूज- प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येते. यावर्षीच्या आंबिया बहारामध्ये सहा फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.       … Continue reading पुनर्रचित हवामानावर आधारीत विमा योजना