महिलांनी पुढाकार घेऊन तक्रारी मांडाव्यात – रुपाली चाकणकर Rupali Chakankar

महिला आयोग आपल्या दारी चे शुक्रवारी आयोजन          बुलढाणा न्यूज – महिला आयोगातर्फे महिला आयोग आपल्या दारी चे आयोजन शुक्रवार, दि. 13 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले आहे. यात महिलांनी स्वत: पुढाकार घेऊन तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकनकर यांनी केले आहे.       … Continue reading महिलांनी पुढाकार घेऊन तक्रारी मांडाव्यात – रुपाली चाकणकर Rupali Chakankar