महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर जनसुनावणीसाठी उपस्थित राहणार

दि. 13 ऑक्टोबर रोजी महिला आयोग आपल्या दारी उपक्रम महिलांनी जनसुनावणीसाठी उपस्थित राहावे – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील          बुलढाणा न्यूज -महिलांना त्यांच्या तक्रारी स्थानिकस्तरावर मांडण्यासाठी महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी शुक्रवार, दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन … Continue reading महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर जनसुनावणीसाठी उपस्थित राहणार