विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी Caste Certificate Verificationअर्ज करावेत

          बुलढाणा न्यूज – विज्ञान शाखेत अकरावी आणि बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी Caste Certificate Verification दि. 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत समिती कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे.           सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे विज्ञान शाखेत … Continue reading विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी Caste Certificate Verificationअर्ज करावेत