जिल्हा माहिती कार्यालय भंडाराच्या वतीने विदर्भाची भाग्यरेषा कॉफी टेबल बुक प्रकाशित (Fate Line of Vidarbha Coffee Table Book)

पुस्तिकेमध्ये गोसेखुर्द प्रकल्पाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा             भंडारा- जिल्हा माहिती कार्यालय भंडाराच्या वतीने प्रकाशित विदर्भाची भाग्यरेषा या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन शनिवार, दि.7 ऑक्टोंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साकोली येथील खासदार सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमात करण्यात आले.             या कार्यक्रमाला खासदार सुनिल मेंढे,माजी … Continue reading जिल्हा माहिती कार्यालय भंडाराच्या वतीने विदर्भाची भाग्यरेषा कॉफी टेबल बुक प्रकाशित (Fate Line of Vidarbha Coffee Table Book)