माजी राष्ट्रपती स्व.डॉ.एपीजे अब्दुल कलाम जन्मदिनी दि. 15 ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन

www.buldhananews.com माजी राष्ट्रपती स्व. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी रविवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे.शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाप्रती आवड निर्माण करण्यासाठी हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.               शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच … Continue reading माजी राष्ट्रपती स्व.डॉ.एपीजे अब्दुल कलाम जन्मदिनी दि. 15 ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन