सेवाभावी दृष्टीकोन ठेऊन जिल्ह्यातील यंत्रणांनी कार्य करावे

The systems in the district should work with a charitable attitude ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांचे आवाहन             बुलढाणा न्यूज- दिव्यांगांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणांतील सर्वांची कार्यशाळा घ्यावी, याच बरोबरच दिव्यांगांचा शोध घेण्यापासून त्यांना लाभ मिळण्यापर्यंत माहिती देण्यात यावी, तसेच कर्मचार्‍यांनी प्रत्येक गावनिहाय सर्व्हेक्षण केल्यास यात चांगले कार्य होणार आहे. … Continue reading सेवाभावी दृष्टीकोन ठेऊन जिल्ह्यातील यंत्रणांनी कार्य करावे