अपहरण प्रकरणातील दोन आरोपींना अटक; दोघे जण फरार

चौघांवर अपहरणासह आदी गुन्हे दाखल         बुलढाणा न्यूज – मोताळा तालुक्यात जुन्या भांडणातून बोराखेडी येथील एका बत्तीस वर्षीय युवकाचे अपहरण केले आहे. ही घटना गुरुवार, दि.5 ऑक्टोबर रोजी घडली होती. याप्रकरणी चौघांवर अपहरणासह आदी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील अमोल गवई यास बुलढाणा तर वैभव गिरी याला मलकापूर येथून शुक्रवार, दि.6 … Continue reading अपहरण प्रकरणातील दोन आरोपींना अटक; दोघे जण फरार