माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील आवाहन

माहिती अधिकार सप्ताह दि. 6 ते 12 ऑक्टोबर 2023 या कालावधीत साजरा होणार        बुलढाणा न्यूज- जिल्ह्यात दि. 6 ते 12 ऑक्टोबर 2023 या दरम्यान माहिती अधिकार सप्ताह साजरा करावा, यात पथनाट्ये, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्रे, व्याख्याने, कार्यशाळांचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.         … Continue reading माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील आवाहन