ग्रामीण अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी सोसायटीचे जाळे असणे आवश्यक

पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आवाहन * सहकार, जिल्हा नियोजनचा आढावा * सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी प्रयत्न        बुलढाणा न्यूज – जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयस्तरावर आढावा बैठक घेण्यात येईल. यात सर्व प्रश्न जाणून अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांना मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा, सहकार क्षेत्रात राज्य अग्रेसर … Continue reading ग्रामीण अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी सोसायटीचे जाळे असणे आवश्यक