हिवाळी 2023 पर्यावरण अभ्यास विषयाची परीक्षा शनिवार दि.18 नोव्हेंबर रोजी होणार

संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन            अमरावती (बुलढाणा न्यूज) – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, पर्यावरण अभ्यास विषयाची लेखी परीक्षा ज्या परीक्षार्थ्यांना देणे आवश्यक आहे अशा परीक्षेस पात्र असलेल्या व परीक्षा आवेदनपत्र भरलेल्या हिवाळी-2023 मध्ये प्रवेशित होणार्‍या माजी विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा विद्यापीठाव्दारे निश्चित केलेल्या परीक्षा … Continue reading हिवाळी 2023 पर्यावरण अभ्यास विषयाची परीक्षा शनिवार दि.18 नोव्हेंबर रोजी होणार