पिंपळगाव सराई-सैलानी रस्त्यावर अपघात, मोटार सायकल चालक ठार तर पत्नी जखमी

बुलढाणा न्यूज- बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई-सैलानी रस्त्यावरील मारुती मंदिराच्या समोर राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे सामान वाहून येणार्‍या मिक्सर टिप्परने मोटर सायकलला जोरदार धडक दिली आहे. यामध्ये मोटार सायकल चालक जागीच ठार झाला असून महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. हया जखमी महिलेस बुलढाणा येथे उपचरार्थ हलविण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाशिम जिल्हयातील रिसोड तालुक्यातील … Continue reading पिंपळगाव सराई-सैलानी रस्त्यावर अपघात, मोटार सायकल चालक ठार तर पत्नी जखमी