दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मिनी पिठाची गिरणी पुरविण्याची योजना

बुलढाणा न्यूज – जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे 5 टक्के दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत सन 2023-24 या वित्तिय वर्षासाठी ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मिनी पिठाची गिरणी पुरविण्याची योजना घेण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज पंचायत समितीस्तरावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज अनुषंगिक सर्व कागदपत्रांसह संबंधित गट … Continue reading दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मिनी पिठाची गिरणी पुरविण्याची योजना